नुकतच संतोष जुवेकरने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओसोबत एक गंमतीशी पोस्ट देखिल त्यांने शेअर केली या पोस्ट संतोष म्हणतोय <br />खूप मेहनत घ्यावी लागते बाबा..... दुकान चालू ठेवायचं असेल तर दुकानातला माल पण चकचाकीत आणि fresh असला पाहिजे.<br /><br />